kapus favarni:कापूस पहिली फवारणी, कमी खर्चात जबरदस्त रिझल्ट मिळवा या औषधाने
महाराष्ट्रात सगळीकडेच शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या शेवटच्या टप्प्यात पूर्ण झाल्या आहेत.यावेळी मान्सून जरी उशिराने आला असला तरी लवकरात लवकर पूर्ण महाराष्ट्रावर पसरला आहे.महाराष्ट्रात ठोक पिकांमध्ये सोयाबीन व कापूस घेतले जाते.त्यातील आपण आज कापूस या पिकातील काळजी कशी घ्यावी हे बघणार आहोत. कापूस या पिकातील सुरुवातीचे 25 ते 30 दिवस अतिशय महत्त्वाचे असतात.सुरुवातीची मशागत ही जर … Read more