सोयाबीन रासायनिक तण नियंत्रण
दिवसेंदिवस मजूर मिळत नसल्याने. तणनाशकाच्या माध्यमातून तणनियंत्रण करणे हा एक चांगला पर्याय आहे. सोयाबीन चे बरीच तणनाशके आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी इमॅझिथॉपर या तणनाशकाचा वापर वाढत आहे.
सोयाबीन पेरणीनंतर चे तणनाशक
पेरणीनंतर 7 ते 21 दिवसांनी एकरी 300 मिली इमॅझिथॉपर (परस्युट किंवा तत्सम) + 300 मिली अमोनियम सल्फेट +225 मिली स्टिकर फवारणी खाली दिल्याप्रमाणे फवारणी करावी.
सोयाबीन पेरणी आधी चे तणनाशक
स्ट्रॉंगआर्म तणनाशक बाजारात आले आहे. त्याचा वापर पेरणीच्या मागेच किंवा पेरणीच्या पहिला दिवस धरल्यास तिसऱ्या दिवसापर्यंत करू शकाल.
एकरी पेरणी 12.4 ग्रॅम आहे. हे प्रमाण तंतोतंत वापरावे दहा ग्लास पाण्यात 12.4 ग्रॅम स्ट्रॉंगआर्म मिसळून एका एकरामध्ये वापरावे.
सोयाबीन आंतरमशागत
सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना मुळीच डवरणी करू नये.पहिली डवरणी 15 ते 20 दिवसांनी तणनाशकाच्या फवारणीपूर्वी व दुसरी डवरणी 30 ते 35 दिवसांनी किंवा फक्त एकच डवरणी केली तरी चालेल.
सोयाबीन पिकामध्ये 50 ते 60 दिवसांनी 2% युरियाची फवारणी केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.
यासारख्या अजूनही माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा
*******************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
*******************************
***************************************
‘तेलंगणा पॅटर्न’ नुसार खरीप-रब्बीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार एकरी १०,००० रु.
***************************************
2 thoughts on “सोयाबीन चे तणनाशक,आंतरमशागत,soyabean favarni सर्व माहिती बघा येथे”