Pm-Kisan योजनेचे २००० रु खात्यावर जमा बघा येथे

पीएम किसान सन्मान निधी योजना

PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी  वार्षिक 6000 रुपये तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला. आणि या योजनेने शेतकऱ्यांना लाभ भेटला, परंतु काही कारणास्तव  योजनेचा 14 वा हप्ता लांबला होता.

पीएम किसान चा 14 वा हप्ता खात्यावर जमा होण्यास चालू

माननीय प्रधानमंत्री पीएम किसान योजनेचा 14 वा  हप्ता 27/07/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता राजस्थान मधील सिकर येथून वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकऱ्यांना या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थित राहण्याची विनंती केलेली.

Pm kisan yojana status

पीएम किसान योजनेचा स्टेटस म्हणजेच आपल्या अकाउंट विषयी जाणून घ्यायचे असेल तर भेट द्या pm kisan yojana status आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर आठवत नसेल तर ओटीपी जनरेट करून  आपल्याला स्टेटस जाणून घेता येईल.

या सारख्या माहिती साठी आपल्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा

*************************

आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE

*************************

kharip pik vima 2023 last date

***************************

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला