PM KISAN:27 जुलै ला जमा होणार पीएम किसान चा 14 वा हप्ता बघा येथे

पीएम किसान सन्मान निधी योजना 

PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी  वार्षिक 6000 रुपये तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला. आणि या योजनेने शेतकऱ्यांना लाभ भेटला, परंतु काही कारणास्तव  योजनेचा 14 वा हप्ता लांबला होता.

पीएम किसान चा 14 वा हप्ता कधी मिळणार

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे. शासनाने जाहीर केल्यानुसार चौदावा हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना 27/07/2023 रोजी मिळणार आहे.

पीएम किसान योजनेच्या अटी

शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंद देणारी पीएम किसान योजना या योजनेच्या काही अटी आहेत. या योजनेत सामील होण्यासाठी आपल्याला शेती असणे आवश्यक आहे. दुसरी म्हणजे ई केवायसी करणे आवश्यक आहे.

Pm kisan yojana status

पीएम किसान योजनेचा स्टेटस म्हणजेच आपल्या अकाउंट विषयी जाणून घ्यायचे असेल तर भेट द्या pm kisan yojana status आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर आठवत नसेल तर ओटीपी जनरेट करून  आपल्याला स्टेटस जाणून घेता येईल.

या सारख्या माहिती साठी आपल्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा

*********************************

आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE

*********************************

kharip pik vima 2023

********************************

1 thought on “PM KISAN:27 जुलै ला जमा होणार पीएम किसान चा 14 वा हप्ता बघा येथे”

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला