Pf Balance Check:पीएफ बैलेंस चेक कसा करायचा. या विषयी सर्व माहिती बघा येथे

नमस्कार मित्रांनो,आज आपण Pf Balance Check पीएफ बैलेंस चेक कसा करायचा. या विषयी इतर सर्व माहिती सविस्तर मध्ये बघणार आहोत.यात pf balance check number,pf balance check with uan number हे देखील बघणार आहोत.उमंग ॲप चा वापर करून पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा? पीएफ बैलेंस ऑनलाईन कसा बघायचा?pf balance check online या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.EPF म्हणजे Employees’ Provident Fund.याला आपण स्वतःसाठीची एक पर्सनल बँक सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे आपण जे कंपनीत महिन्याला कमावतो. त्यापैकी एक विशिष्ट रक्कम दर महिन्याला आपण या खात्यात सुरक्षित करत असतो.यावर आपल्याला 8.15% व्याजदर देखील मिळत असते. याविषयी आपण सविस्तर खाली जाणून घेऊयात.

Pf Balance Check mahiti

  • EPF(Employees’ Provident Fund).
  • UAN(Universal Account Number).
  • EPFO(Employees’ Provident Fund Organisation).
pf balance check with uan number पीएफ बैलेंस नंबर ने कसा चेक करायचा

पीएफ बैलेंस चेक करण्यासाठी uan number वापरून तो कसा चेक करायचा ते बघूया.सर्वात प्रथम UAN E SEVA पोर्टल वर जायचे आहे.वेबसाईटवर गेल्यावर ACTIVATE UAN टॅब वर क्लिक करून पुढे जायचे आहे.पुढे आपला आधार नंबर AADHAR NO. एंटर करून बाकीचे पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे.मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी दिलेले बॉक्समध्ये इंटर करायचा आहे.एवढ झाल की झाला आपला uan number activate.मग आपण pf balance check with uan number करू शकतो.

umang app pf balance check उमंग ॲप वरून पीएफ बैलेंस चेक कसा करायचा

सर्वप्रथम आपल्याला या लिंक वर जाऊन umang app चे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.ॲप मध्ये गेल्यावर स्क्रोल करून खाली EPFO बटन दिसेल.तिथे जर बटन उपलब्ध नसेल तर स्कूल करून वर जाऊन सर्च बार मध्ये EPFO सर्च करावे.सर्च केल्यानंतर जो ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करून पुढे जायचे आहे .त्यानंतर आपल्याला UAN NO. टाकायचा आहे.रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी OTP येईल तो ओटीपी इंटर करायचा आहे.लॉगिन झाल्यानंतर आपल्याला VIEW PASSBOOK या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.यावर तुम्हाला पूर्ण डिटेल pf balance check number maharashtra मिळून जातील.

EPF passbook in marathi 2023

यामध्ये आपल्याला तुम्ही भरलेला पैसा व तुमच्या कंपनीने भरलेला पैसा याविषयी सविस्तर माहिती मिळते.त्याच्यापुढे तुम्हाला किती व्याजदर मिळाले हे देखील दर्शवले जाते.old pf account मधून केलेले ट्रांजेक्शन सुद्धा आपल्याला दिसतात.

pf balance check number maharashtra

जर तुम्हाला तुमचे pf balance check करायचे असेल तर रजिस्टर मोबाईल वरून 9966044425 या नंबर वर मिस कॉल द्यायचा आहे. मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबर वर एसएमएस द्वारे पीएफ बैलेंस माहिती मिळून जाईल.

लोक pf account विषयी हे देखील सर्च करतात
  • pf balance check number
  • pf balance check with uan number
  • pf balance check online
  • pf balance check number miss call
  • pf balance check no

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला