नमस्कार मित्रांनो,सप्टेंबर महिना म्हणल की हिंदू संस्कृतीमधील सणांची सुरुवात.यात आज आपण सप्टेंबर 2023 महिन्यामधील सर्व सुट्ट्या holidays,सणवार Festivals In September,बँक सुट्ट्या bank holidays,याविषयी माहिती बघणार आहोत.रिझर्व बँक ऑफ इंडिया दिलेल्या यादीनुसार शनिवार रविवार पकडून एकूण 16 दिवस बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.त्यामुळे महत्त्वाचे कामे असतील तर वेळीच नियोजन करून घ्यावे.सप्टेंबर मध्ये गणपती बाप्पांचे आगमन होत असल्यामुळे सप्टेंबर महिना म्हणजे हिंदू संस्कृतीमधील महत्त्वाचा व आनंददायी असा महिना आहे.यात गौरी गणपतीचे पूजन करून लोक भक्ती भावाने तल्लीन होतात.september 2023 holidays in maharashtra याविषयी सविस्तर आपण खाली जाणून घेऊयात.
Festivals In September 2023 सप्टेंबर महिन्यातील हिंदू सणवार
दिनांक वार | सण |
6 सप्टेंबर 2023 | जन्माष्टमी |
7 सप्टेंबर 2023 | दहीहंडी (महाराष्ट्र) |
14 सप्टेंबर 2023 | बैल पोळा (महाराष्ट्र काही भाग) |
18 सप्टेंबर 2023 | हरितालिका तृतीया |
19 सप्टेंबर 2023 | गणेश चतुर्थी (महाराष्ट्र) |
21 सप्टेंबर 2023 | ज्येष्ठा गौरी आवाहन |
September Bank Holidays 2023 बँक सुट्ट्या 2023
दिनांक वार | सुट्ट्या |
3 सप्टेंबर 2023 | रविवार सुट्टी |
6 सप्टेंबर 2023 | जन्माष्टमी |
7 सप्टेंबर 2023 | दहीहंडी (महाराष्ट्र) |
9 सप्टेंबर 2023 | दुसरा शनिवार |
10 सप्टेंबर 2023 | रविवार सुट्टी |
17 सप्टेंबर 2023 | रविवार सुट्टी |
18 सप्टेंबर 2023 | विनायक चतुर्थी |
19 सप्टेंबर 2023 | गणेश चतुर्थी (महाराष्ट्र) |
20 सप्टेंबर 2023 | गणेश चतुर्थी दुसरा दिवस आणि नुआ खाई |
23 सप्टेंबर 2023 | चौथा शनिवार |
24 सप्टेंबर 2023 | रविवार |
27 सप्टेंबर 2023 | मिलाद-ए-शरीफ |
28 सप्टेंबर 2023 | ईद-ए-मिलाद (महाराष्ट्र) |
when is dahi handi 2023 date दहीहंडी 2023 तारीख
यावर्षी दहीहंडी 7 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्रात साजरी करण्यात येणार आहे.7 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे.यामध्ये मोठ्या संख्येने गोविंदा पथके सामील होतात.
dahi handi holiday दहीहंडी सुट्टी
यावर्षी दहीहंडी 7 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्रात साजरी करण्यात येणार आहे.महाराष्ट्र शासनातर्फे 7 सप्टेंबर 2023 या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
1 thought on “Festivals In September 2023:सप्टेंबर 2023 सुट्ट्या,हिंदू सणवार,बँक सुट्ट्या,बघा येथे”