Hawaman Andaz:पंजाबराव डख यांचा अंदाज खरा आता पाऊस कुठे पडणार बघा येथे झाला पाऊस सुरु.

नमस्कार शेतकरी मित्रांनो,राज्यामध्ये आपण बघितले असेल 15 जुलै 2023 राज्यातील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पाऊस सांगण्यात आला होता. त्याप्रमाणे राज्यातील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पावसाच्या सरी बरसल्या.आता 18 जुलै 2023 मंगळवार प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवीन Hawaman Andaz अंदाज आपण बघूया.

पंजाबराव डख यांचा नवीन Hawaman Andaz

राज्यात 18 जुलै ते 21 जुलै 2023 काही ठिकाणी मुसळधार ते आती मुसळधार पाऊस बरसणार आहे.प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवीन Hawaman Andaz आहे. त्यात संपूर्ण विदर्भ,मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आहे. शेतकऱ्यांनी निवारा जवळ करत शेतात न थांबता आपल्या पशुधनालाही सुरक्षित स्थळी ठेवावे.असे आव्हान प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले आहे.ज्या ठिकाणी अजूनही पाऊस बरसला नव्हता त्या ठिकाणी हा पाऊस पडणार असल्याचे Hawaman Andaz सांगण्यात आले आहे.

पेरणीसाठी एक इंच जमिनीत ओल असेल तरच पेरणी करावी. राज्यात जवळजवळ सर्वच भागातील पेरणी झाली आहे. पण अजूनही काही भागातील शेतकऱ्यांना पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार दोन-तीन  दिवसांमध्ये सर्वदूर पाऊस पडणार आहे. त्यामुळे ज्यांची पेरणी राहिली असेल त्यांची ही पेरणी होणार आहे.असा Hawaman Andaz सांगण्यात आले आहे.

शेतकरी मित्रांनो 18 जुलै 2023 पासून पुन्हा एकदा पावसासाठी हवामान पोषक होणार आहे. 19 जुलै 2023 पासून पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभर पावसाला सुरुवात होणार आहे. पंजाबराव डख यांचा पुढचा Hawaman Andaz अंदाज लवकरच कळवला जाईल त्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

******************************

हवामान अंदाज-पंजाबराव डख यांचा पावसाविषयी अंदाज बघण्यासाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा Click Here

*****************************

kharip pik vima 2023

********************************

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला