हे काम केले तरच मिळणार १ रुपयाचा पीक विमा लाभ बघा आत्ताच

महाराष्ट्र शासनाने यावेळी शेतकरी राजाचे ओझे हलके करण्याचा विचार करून एक रुपयात पिक विमा या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांना पिक विमा भरणे सोयीस्कर झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? यासाठी शेतकऱ्याकडे जमिनीचा ७/१२ नंतर ८/अ, बँक … Continue reading हे काम केले तरच मिळणार १ रुपयाचा पीक विमा लाभ बघा आत्ताच