ई-पीक पाहणी केली नाही तर पीक विमा नाही मिळणार आत्ताच करा नोंदणी

नमस्कार शेतकरी मित्रांनो,यावर्षी शासनाने सांगितल्याप्रमाणे खरीप हंगामातील पिक विमा हा 1 रुपया मध्ये काढून मिळणार आहे.परंतु हा खरीप हंगामातील पिक विमा मिळवण्यासाठी आपल्याला अजून एक काम करायचे आहे ते म्हणजे ई-पीक पाहणी e peek pahani.

e peek pahani 2023

शासनाने सर्व शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की, खरीप हंगामातील ई-पीक पाहणी ही आवश्यक आहे. ती जर नसेल तर आपल्या 7\12 वर पीक लावण्यात येणार नाही. आणि याचा फटका शेतकऱ्यांना पिक विमा मध्ये बसेल. जर आपण ई-पीक पाहणी केली नाही तर पिक विमा ही मिळणार नसल्याच सांगण्यात येत आहे.ई-पीक पाहणी कशी करायची हे आपण बघूया.

ई-पीक पाहणी कशी करायची ? 

ई-पीक ॲप मध्ये सर्वात प्रथम आपल्या मोबाईलची लोकेशन ऑन करावे.महसूल विभाग निवडावा.नवीन असाल तर खातेदार नोंदणी करून पुढे जावे.पिक माहिती नोंदवा या ऑप्शन वर क्लिक करून शेताच्या मध्यावर उभा राहून पिकाचा क्लिअर फोटो काढून अपलोड करणे.म्हणजे 7/12 वर आपल्या पिकाची नोंद घेतली जाईल.

ई-पीक पाहणी ॲप e pik pahani app

ई-पीक नोंदणीसाठी, ई-पीक व्हर्जन 2 ॲप याचा वापर करावा  हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

epik pahani version 2 app download

ई-पीक व्हर्जन 2 ॲप प्ले स्टोअर वर डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE.

ई-पीक पाहणी शेवटची तारीख ?

शासनाने सांगितल्याप्रमाणे ई-पीक पाहणी e peek pahani शेवटची तारीख ही 30 जुलै 2023 ही सांगण्यात आली आहे.तरी सर्व शेतकऱ्यांनी  30 जुलै पर्यंत आपल्या पिकांची नोंदणी करून घ्यायची आहे.

अशाच माहिती साठी आपल्या व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा

********************************

आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE

********************************

soyabean tannashak

***********************************

2 thoughts on “ई-पीक पाहणी केली नाही तर पीक विमा नाही मिळणार आत्ताच करा नोंदणी”

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला