Hawaman Andaz: 22 जुलै फक्त येथेच होणार अति मुसळधार पंजाबराव डख अंदाज बघा येथे

नमस्कार शेतकरी मित्रांनो,राज्यामध्ये 18 जुलै 2023 मंगळवार प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवीन Hawaman Andazआपण बघितला होता. त्याप्रमाणे राज्यातील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पावसाच्या सरी बरसल्या.आता 22 जुलै 2023 चा प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवीन Hawaman Andaz अंदाज आपण बघूया.

यावेळी पाऊस जरी उशिरा आला असला तरी पाणी कमी पडणार नाही. राज्यात दुष्काळ पडणार असल्याच्या बातम्या काही लोक पेरत आहे. परंतु प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी यावर्षी महाराष्ट्रात कुठेही दुष्काळ पडणार नसल्याच सांगितले आहे.

Hawaman Andaz पंजाबराव डख 

राज्यात 22 जुलै 2023 ला मुसळधार ते आती मुसळधार पाऊस बरसणार आहे.प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवीन Hawaman Andaz आहे. त्यात महाराष्ट्राचा कोणता भाग आहे ते आपण बघणार आहोत. शेतकऱ्यांनी निवारा जवळ करत शेतात न थांबता आपल्या पशुधनालाही सुरक्षित स्थळी ठेवावे.असे आव्हान प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजी नगर (उत्तर भाग),जालना(उत्तर भाग), बुलढाणा, अकोला, वाशिम तसेच परभणी(काही भाग), हिंगोली(काही भाग), या ठिकाणी मुसळधार ते आती मुसळधार पाऊस बरसणार आहे.प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार वरील ठिकाणी 22 जुलै 2023 ला मुसळधार ते आती मुसळधार पाऊस पडणार आहे.असा Hawaman Andaz सांगण्यात आला आहे.

तसेच कोकणातील किनारपट्टी भागात मुसळधार ते आती मुसळधार पावसाची शक्यता आहे.ठाणे, पालघर, नाशिकचा काही भाग, पुणे घाट भाग,सातारा घाट भाग या ठिकाणीही मुसळधार पाऊस बरसणार आहे.

पंजाबराव डख यांचा पुढचा Hawaman Andaz अंदाज लवकरच कळवला जाईल त्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

*************************

हवामान अंदाज-पंजाबराव डख यांचा पावसाविषयी अंदाज बघण्यासाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा Click Here

*************************

kharip pik vima last date

******************************

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला