रशमिकाने तिच्या नवीन 'ऍनिमल' मूवी मध्ये चाहत्यांना शॉक दिला.
रणबीर कपूर 'ऍनिमल' मध्ये हिरो आहे.
या दोघांनी मूवी मध्ये लिपलॉक सीन दिले आहेत.
या मुळे आलिया रणबीर वर चांगलीच रागावली आहे.
रशमिकाने लिपलॉक सीन विषयी आनंद व्यक्त केलाय.
रशमिका म्हणाली आमच्या दोघांची बॉण्डिंग चांगली आहे.
हाच तो सीन ज्यामुळे आलिया भट नाराज आहे.
सीन बघून रश्मीकाचे फॅन कोमात आहे.