पितृ पक्षात कांदा,लसूण खाणे टाळावे. आहारातून घेणे टाळावे.

पितृ पक्षात मांस, मद्य सेवन कधीही करू नये. 

या काळा मध्ये कुठले हि धार्मिक व शुभ कार्य टाळावे. 

जावळ,लग्न ,गृह प्रवेश टाळावा. वाहन खरेदी देखील शक्यतो टाळावी. 

या काळामध्ये नवीन कपडे खरेदी करू नयेत. 

नवीन कपडे अंगावर परिधान करू नयेत. शक्यतो घेणेच टाळावे. 

पितृ पक्ष हे 29 सप्टेंबर 2023 ला चालू झालेले आहे. 

पितृ पक्ष हे १४ ऑक्टोबर २०२३ ला संपत आहेत. 

पितृ पक्षाला पितृ श्राद्ध किंवा पितृ पंधरवाडा असेही म्हणतात.