पहिल्या दिवशी पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी.

दुसऱ्या दिवशीची माळ ही पांढरी फुले आहेत. पांढऱ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी.

तिसऱ्या दिवशी निळ्या  फुलांची माळ ही देवीला अर्पण करावी.

चौथ्या दिवशीची माळ ही केशरी  फुलांची आहे.

नवरात्रीचा पाचवा दिवस या दिवशी देवीला बेलपान माळ अर्पण करावी.

सहाव्या दिवशी देवीला कर्दळीची फुले असलेली माळ अर्पण करावी.

नवरात्रीचा सातवा दिवस या दिवशी देवीला झेंडूच्या फुलाची माळ अर्पण करावी.

नवरात्रीचा आठवा दिवस देवीला जास्वंदाच्या फुलांची माळ अर्पण करण्यात यावी.

नवरात्रीचा नववा दिवस या दिवशी देवीला तुळशीची माळ अर्पण करावी.