मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फायबर चांगल्या प्रमाणात असतात.

मोसंबी ने पोटाचे आरोग्य व्यवस्थित राहते.

मोसंबी ने पचन क्षमता वाढते.

मोसंबी मुळे तुमचे मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.

मोसंबीला व्हिटॅमिन ' सी ' चे पावर हाऊस म्हणले जाते.

मोसंबी मुळे आपल्या शरीरातील विषाणू नष्ट होतात.

मोसंबी ने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.

मोसंबी मुळे आपली त्वचा टवटवीत राहते.

मोसंबी ने थकवा दूर होतो.