यावर्षी कोजागिरी साजरी करायची व खंडग्रास चंद्रग्रहण ही  बघायचे.

आम्ही ज्या राशी सांगणार आहोत त्या राशी वाल्यांचे भविष्य कोजागिरीचा चंद्र बघून चांगले होणार आहे.

मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशींना अनिष्ट फल आहेत.

सिंह, तुला, धनु, मीन या राशींना मिश्र फळ आहेत.

मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशींना शुभफळ आहेत.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी बाहेर येत असते

पौर्णिमेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी देवी पृथ्वीभोवती भ्रमण करत असते

दूध आठवलेला नैवेद्य चंद्राला व इंद्राला दाखवलेला चालतो.

आपण प्रसाद म्हणून तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी प्राशन करू शकता.