केशव महाराज हा साऊथ आफ्रिकेचा चा खेळाडू आहे.

केशव महाराज हा पाकिस्तान ला धूळ चारून चांगलाच फेमस झाला.

केशव महाराज ची बायको भारतीय कत्थक डान्सर आहे.

केशव महाराज हा भारतीय देवी देवतांचा चांगलाच भक्त आहे.

विशेष करून हनुमानाची पूजा तो जास्त करतो.

परवा त्याने आपल्या पोस्ट मध्ये 'जय श्री हनुमान ' असे लिहिले होते.

त्याच्या बॅट वर त्याने ओम लावले आहे.

विचारले असता 'ओम' हि माझी एक ऊर्जा असल्याचे त्याने सांगितले.

केशव महाराज ने पाकिस्तानला धूळ चारून भारतीयांचे चांगलेच प्रेम मिळवले