आपल्या घरातील देवांची पूजा मनोभावे करावी.

आपल्या घरात जर शस्र असतील तर त्यांची पूजा करावी.

घरातील विध्यार्त्यांनी आपल्या वही पुस्तकांची पूजा करावी.

घरातील मोठ्यांनी आपल्या नोंद वहीची पूजा करावी.

आपल्या घरात वाहन असतील तर त्यांची स्वच्छ धुवून पूजा करावी.

गावातील ग्राम देवतांची पूजा करावी.

घरातील घटाचे धन घेऊन सीम्मोउल्लंघन करावे.

या दिवशी वाहन खरेदी साठी शुभ असते.

या दिवशी आपल्या कूलस्वामिनीचे मनोभावे पूजन करावे.