देवीच्या आगमन दिवशी हा ड्रेस कोड सर्वांचे लक्ष वेधून घेईल.
दांडिया म्हणल कि लेहंग्या शिवाय मज्जा नाही
गरब्या साठी अगदी 'comfortable' म्हणून याचा विचार करा.
नवरात्री मध्ये याला जास्त मागणी आहे.
नवरात्री ७ व्या माळीसाठी हे बेस्ट आहे.
नवरात्री मध्ये अजून एक बेस्ट ऑपशन हा आहे.
गरबा special पेहराव खास आपल्या साठी.
नवरात्री अष्टमी साठी हा खास करडा रंग वाढवेल सौंदर्य
शेवटच्या दिवशी हा ड्रेस गरबा मध्ये लावेल चार चांद