सर्वप्रथम अँप मध्ये आल्यावर ३ नंबर बटन वर क्लिक करायचे आहे

त्यांनतर क्रॉप लॉस या ३ नंबर बटन वर क्लिक करायचे आहे.

क्रॉप लॉस टॅब मध्ये आल्यावर १ नंबर क्रॉप लॉस इन्टिमेशन वर क्लिक करा

मोबाईल व्हेरीफिकेशन टॅब मध्ये आपला मो. नंबर टाकायचा OTP मिळवण्यासाठी.

आलेल्या टॅब मध्ये आपला अप्लिकेशन/पॉलिसी नं. टाकायचा

पॉलिसी डिटेल्स टॅब मध्ये आपला पॉलिसी नं. निश्चित करा

ज्या पिकाचे नुकसान नोंदवायचे ते निश्चित करा

संपूर्ण माहिती भरा व आपल्या नुकसानीचे फोटो अपलोड करा