अशोक सराफ यांचा फेमस डायलॉग ' वख्या विख्खी वुख्खू '
अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता ह्या आहेत. हि एक सुपर जोडी मानली जाते.
अशोक सराफ हे ७६ वर्षांचे झाले आहेत.
अशोक सराफांचा मुलगा अनिकेत सराफ हा प्रसिद्ध शेफ आहे.
चाहते सायली संजीवला अशोक सराफ यांची मुलगी मानतात.
अशोक सराफ यांचे 'अशी हि बनवाबनवी' मधील पात्र खूप गाजले.
अशोक सराफ यांनी अनेक हिंदी चित्रपटात हि चांगले काम केले.
' थँक्यू फॉर द पगार ' हा डायलॉग सध्या चांगलाच धुमाकूळ घालतोय.
आपल्या विशेष शैलीतून मामा आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.