Cotton Seeds New:कापसाचे दहा बेस्ट वाण.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे दहा बेस्ट वाण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो या वाणांनी आपले उत्पन्न तर वाढणारच आहे. शिवाय खत देण्याची मात्रा ही कमी होणार आहे.चला तर मग बघूया कापसाचे दहा बेस्ट वाण.

जे दहा टॉपचे हायब्रीड वाण तुम्हाला रेकमेंड करणार आहोत. ते खरच तुम्हाला खूप चांगल उत्पादन देऊन जातील. आणि तुम्हाला त्यामधून उत्पादन तर होईलच. वेचणीसाठी सोपा असेल आणि रोगरायसाठी लढणारा तो वाण खूप चांगला असेल. त्यामुळे तर चला मित्रांनो सुरू करूया की नेमकी आपले जे दहा वाण आहेत ते कोणते आहेत. दहा वाण पैकी कोणताही वाण घेऊ शकता किंवा दहाही वाण शेतकरी मित्रांनो तुम्ही खरेदी करू शकतात.

1 Us 7067 वाण


शेतकरी मित्रांनो, तर सुरुवातीला जे वाण आहे मित्रांनो ते युएस ॲग्री सीड्स 7067 या वाणाला सगळ्यात मोठी मागणी ही आज मार्केट मधून शेतकऱ्यांकडून आहे. कारण याचं जे प्रमुख वैशिष्ट्य आहे ते कमी अंतरावर पाते आणि कैऱ्या लागणार. त्यानंतर कैरीचे जे वजन आहे ते चांगल आहे. त्यामुळे कापसाचे वजन शेतकऱ्यांना खूप चांगल मिळत. कापसाचे उत्पादन चांगल मिळत रोगराईसाठी हा चांगला वाण आहे. मोठ्या ब्रांचेस आहेत. 70 67 वाणातून खूप चांगल उत्पादन मिळत आहे. त्यामुळेच या हायब्रीडची मागणी आज मार्केटला मोठ्या प्रमाणात आहे. जर तुम्हालाही उपलब्ध झालं तर नक्की यूएस अग्रेसिव्ह 7067 ही जी वाण आहे ते तुम्ही खरेदी करू शकता.

2 मोक्षा वाण


मित्रांनो त्यानंतरच दुसर जे वाण आहे. ते म्हणजे मोक्षा आदित्य ॲग्रीटेक या कंपनीचा वाण मोक्षा आहे. जे हायब्रीड आहे.लागवडसाठी आणि उत्पादनासाठी खूप चांगलं असं वाण आहे. याची कैरी देखील टपोरे आहे. कापसाच वजन चांगल आहे. त्याच्या पानावरती लव आहेत. मित्रांनो त्यामुळे रोगराईसाठी लढणारा आणि अधिक उत्पादन देणारा वजनदार कापूस आहे. आपण खूप साऱ्या शेतकऱ्यांचा अभिप्राय मोक्षा या वाणाविषयी घेतला. त्यामुळे हा वाण सुद्धा तुम्ही निवड करू शकता. खूप चांगल उत्पादन मोक्षा आदित्य ॲग्रीटेक हा वाण शेतकऱ्यांना देऊ शकतो. त्यामुळे या वाणची निवड करू शकतात.

3 सुपरकॉट


मित्रांनो त्यानंतर तिसर सुपरकॉट बी सी एच 115 नंबर सुपर कोट हे जे वाण आहे प्रभात सीड्सच वाण आहे. मित्रांनो तर हे वाण सुद्धा खूप चांगल आहे. टपोऱ्या बोंडा चा आणि बोंड जे आहे जवळ जवळ लागतात. जास्त बोंडे लागण्याची कॅपॅसिटी या वाणामध्ये आहे. पानावरती लव आहेत त्यामुळे रस शोषणारे जे कीटक आहे जी सुरुवातीला येतात त्याचा प्रादुर्भाव यावरती होत नाही. आणि झाला तरी त्या प्रादुर्भावामुळे जास्त नुकसान हे होत नाही. मित्रांनो आणि उत्पादन खूप चांगल मिळवून देणार हे वाण आहे. सुपर कॉट तर या वाणाची निवड शेतकरी मित्रांनो तुम्ही 2023 या खरीप हंगामासाठी नक्की करू शकता.

4 नवनीत वाण


मित्रांनो त्यानंतर चार नंबर ला नवनीत निजुडू सीड्स आहे. आज निजुडू सीड्स सगळ्यात जास्त कापसाचे वाढ शेतकऱ्यांना दरवर्षी देत असते. त्यांचाच एक वाण आहे. नवनीत तर नवनीतचे वैशिष्ट्य कमी अंतरावर बोंडे लागतात. बोंड्याची जी संख्या आहे ती जास्तीत जास्त आहे. आणि याच जे वजन आहे ते वजन आधीच असल्यामुळे तुम्हाला उत्पादन देखील एकरी खूप मोठ्या प्रमाणात चांगल मिळत आणि नवनीत जे वाण आहे शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेल वाण आहे. मित्रांनो त्यामुळे नवनीत हे जे वाण आहे हे वाण सुद्धा शेतकरी मित्र या ठिकाणी लागवड करू शकता. चालू वर्षी 2023 या हंगामासाठी नवनीत वाण सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही घेऊ शकता.

5 महागुन


मित्रांनो त्यानंतर पाच नंबरच जे टॉप वर आहे 2023 खरीप मधल. तर ते म्हणजे कोहिनूर सिंचन महागुण. तर मित्रांनो ही गेल्या दोन वर्षापासून महागुन हे वाण बरेच शेतकरी लागवड करतायेत आणि खर शेतकऱ्यांचे खूप चांगले अभिप्राय वाणविषयी आलेले आहे. बोंड टपोर आहे. जास्तीत जास्त बोंड लागण्याची कॅपिसिटी आहे वजन याच्यामध्ये सारखेच प्रमाण जास्त आहे. कापसाचे वजन चांगले येते पानावरती लव आहेत. यामुळे मित्रांनो उत्पादन जे आहे चालू वर्षी महागुनला खूप चांगल. आल्यामुळे शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेल हे वाण आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही महागुणचीही लागवड खरीप 2023 या सीजनमध्ये करू शकता. खूप चांगल वाण या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो.

6 Jai-Ho जय हो


मित्रांनो त्यानंतर सहा नंबर Jai-Ho जय हो हे जे वाण आहे. मित्रांनो तर हे वाण सुद्धा खूप चांगल आहे. टपोऱ्या बोंडा चा आणि बोंड जे आहे जवळ जवळ लागतात. जास्त बोंडे लागण्याची कॅपॅसिटी या वाणामध्ये आहे. पानावरती आहेत त्यामुळे रस शोषणारे जे कीटक आहे. जी सुरुवातीला येतात त्याचा प्रादुर्भाव यावरती होत नाही. आणि झाला तरी त्या प्रादुर्भावामुळे जास्त नुकसान हे होत नाही.

7 SRCH-639


मित्रांनो त्यानंतर सात नंबर Jai-Ho जय हो हे जे वाण आहे. लागवडसाठी आणि उत्पादनासाठी खूप चांगलं असं वाण आहे. याची कैरी देखील टपोरे आहे. कापसाच वजन चांगल आहे. त्याच्या पानावरती लव आहेत. मित्रांनो त्यामुळे रोगराईसाठी लढणारा आणि अधिक उत्पादन देणारा वजनदार कापूस आहे. आपण खूप साऱ्या शेतकऱ्यांचा अभिप्राय SRCH-639 या वाणाविषयी घेतला. त्यामुळे हा वाण सुद्धा तुम्ही निवड करू शकता.

8 ANKUR3028


मित्रांनो त्यानंतर आठ नंबर ANKUR3028 याच जे वजन आहे ते वजन आधीच असल्यामुळे तुम्हाला उत्पादन देखील एकरी खूप मोठ्या प्रमाणात चांगल मिळत. आणि ANKUR3028 जे वाण आहे. शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेल वाण आहे. मित्रांनो त्यामुळे ANKUR3028 हे जे वाण आहे. हे वाण सुद्धा शेतकरी मित्र या ठिकाणी लागवड करू शकता. चालू वर्षी 2023 या हंगामासाठी ANKUR3028 वाण सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही घेऊ शकता.

9 GHH 029


मित्रांनो त्यानंतर नऊ नंबर GHH 029 हे जे वाण आहे. मित्रांनो तर हे वाण सुद्धा खूप चांगल आहे.फवारणी खर्च जास्त आहे पण उत्पादन हि जास्त आहे. रसशोषित किडीचा प्रादुर्भाव बाकी वाणापेक्षा दिसून येतो.

10 अजित १५५


मित्रांनो त्यानंतर दहा नंबर ज्या शेतामध्ये पाण्याचा निचरा होत नाही. पाणी साचून राहते तिथे अजित १५५ हे बेस्ट वाण आहे.

शेतकरी मित्रांनो 2023 चा खरीप हंगामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. यावर्षीही आपण शेतकऱ्यांकडून अभिप्राय घेऊन आणि मार्केटचा अभ्यास करून जी वाण खरच एक चांगल उत्पादन शेतकऱ्यांना देऊ शकतात. रोगराईसाठी लढू शकतात आणि सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना उत्पादन मिळवून देऊ शकतात.असे वाण आपण तुम्हाला सांगितले आहे.

************************************

New Ativrushti Nuksan Bharpai:आजपासून अतिवृष्टी अनुदान खात्यात जमा होणार

***********************************

cotton seed fraud

**************************************

Shasan Aplya Dari Yojana:२०० हुन अधिक योजनांचा लाभ ते पण घरात बसून…

**************************************

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला