Tata Nexon EV facelift 2023 :टाटांची नवीन इलेक्ट्रिक गाडी 7 लाखापासून सुरू बघा येथे

नमस्कार मंडळी आज आपण Tata Nexon EV facelift 2023 टाटा नेक्सॉन ची इलेक्ट्रिक गाडी 2023 मध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे.आज आपण या मॉडेलमध्ये कुठले कुठले फीचर्स अपडेट झालेले आहेत.ते बघणार आहोत. Tata Nexon EV facelift 2023 टाटांकडून या गाडीला खूप छान पद्धतीने तयार करण्यात आलेले आहे. या गाडीची डिझाईन देखील एकदम चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. ग्राहकांच्या  कम्फर्टचा विचार करून तसेच त्यांच्या सुरक्षतेसाठी काळजी घेण्यात आलेली आहे. चला तर मग सविस्तर मध्ये जाणून घेऊया Tata Nexon EV facelift 2023 बद्दल.

Tata Nexon EV facelift 2023 front view टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक गाडी 2023
Tata Nexon EV facelift 2023
Tata Nexon EV facelift 2023

समोरील बाजूने प्रोजेक्टर हे एलईडी हेड लॅम्प देण्यात आलेले आहे. त्याच्याच खाली कॉर्नर लॅम्प देखील देण्यात आलेली आहे.डी आर एल टर्न इंडिकेटर चे काम करणार आहेत. अतिशय छान पद्धतीने इंडिकेटर पुढच्या बाजूने असाइन करण्यात आलेले आहेत. पुढच्या बाजूला फ्रंट पार्किंग सेन्सर सोबतच फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे.

Tata Nexon EV facelift 2023 side view टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक गाडी 2023
Tata Nexon EV facelift 2023 features
Tata Nexon EV facelift

टाटा कडून गाडीचा लुक एकदम चांगला बनवण्यात आलेला आहे. बाजूने जर आपण बघाल तर गाडी एकदम छान पद्धतीने दिसते. विशेष म्हणजे टाटांकडून आपल्या ग्राहकांसाठी रेन सेंसिंग वायपर सिस्टीम या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे.

Tata Nexon EV facelift 2023 variants mileage  टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक गाडी 2023 प्रकार

टाटा समूहाकडून Tata Nexon EV facelift 2023 variants मध्ये दोन व्हेरिएंट सध्या उपलब्ध आहेत.यामध्ये मिड रेंज आणि लॉन्ग रेंज असे सध्या दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत.मिड रेंज मध्ये 325 किलोमीटरची रेंज असणार आहे.तर लॉन्ग रेंज मध्ये 465 किलोमीटर ची रेंज देण्यात आलेली आहे.मिड रेंजमध्ये बॅटरी पॅक हा ३०.२ किलोवॅटचा देण्यात आलेला आहे.आणि लॉंग रेंजमध्ये 40.5 किलोमीटर बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे.

Tata Nexon EV facelift 2023 features टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक गाडी 2023 सुविधा
Tata Nexon EV facelift 2023 features
Tata Nexon EV facelift 2023 features

या गाडीमध्ये टाटांकडून इव्ही टू इव्ही  व्हेईकल कनेक्टिव्हिटी साठी विशेष फीचर्स देण्यात आलेले आहे. तुम्ही दुसऱ्या इव्ही गाडीकडन गाडी चार्ज करू शकता.गाडीमध्ये 350 लिटरचा बूटस्पेस देण्यात आलेला आहे. ड्रायव्हर सीटला मॅन्युअली हॅन्डलिंग च ऑप्शन देण्यात आलेला आहे.टाटांकडून खास ग्राहकांच्या सुरक्षेसाठी 6 स्टॅंडर्ड एअरबॅग देण्यात आलेले आहे.गाडीचा सनरूफ खूप छान पद्धतीने देण्यात आलेला आहे. वायरलेस चार्जिंगचा देखील ऑप्शन टाटांकडून देण्यात आलेला आहे.

Tata Nexon EV facelift 2023 price टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक गाडी 2023 किंमत

टाटा नेक्सॉनच्या या व्हेरिएंट ची किंमत ex-showroom price हि 14.74 लाख ते 19.94 लाखापर्यंत आहे.टाटा नेक्सॉन ने आपल्या गाडीमध्ये बऱ्याचश्या नवीन फीचर्स ऍड केलेल्या आहेत.

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला