नमस्कार मित्रांनो, प्राप्त झालेल्या माहिती नुसार राज्यातील नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, पुणे तसेच अमरावती विभागातील या तलाठ्यांच्या ४ हजार ६४४ पदभरतीसाठी राज्य शासनाने तयारी केली आहे.यात १५ जून २०२३ पासून प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून हि फॉर्म भरलेला नसला तर भरून घ्यावा शेवटची तारीख जवळ येत आहे.
तलाठी भरती प्रक्रियेत उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार असल्याचे समजते. साधारण गटासाठी १ हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.
Talathi Bharti last date
तलाठी भरती हि राज्यातील सहा विभागात होणार असून या भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख हि दि. १७/०७/२०२३ असून या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी / वाढ) होण्याची शक्यता आहे.
खेळाडू आरक्षण :
एका पेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रामाणित करण्याकरिता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
दिव्यांग आरक्षण :
दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित पदावर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे, याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल.
अनाथ आरक्षण :
अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्ग चा आहे, त्या प्रवर्गातून करण्यात येईल.
माजी सैनिक आरक्षण :
उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्यास त्यांनी त्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.अन्यथा त्यास माजी सैनिकांचा अनुज्ञ असलेले लाभ मिळणार नाहीत.
पात्रता :
भारतीय नागरिकत्व.
वयोमर्यादा :
1 जानेवारी 2023
***************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
**************************
*********************************
1 thought on “Talathi Bharti last date:तलाठी भरतीचा फॉर्म भरला का हि आहे शेवटची तारीख बघा येथे.”