Tukde Bandi Kayda Latest News GR : गुंठेवारी व्यवहार होणार चालू ! कोर्टाने दिली शासनाला शेवटची तारीख
नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आम्ही आपल्या सोबत गुंठेवारी व तुकडा बंदी विषयी न्यायालयाने दिलेल्या महत्त्वाच्या निकालाबद्दल माहिती देणार आहोत. मित्रांनो हा विषय तसा जुनाच आहे आणि 2021 पासून चालू आहे जेव्हापासून महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गुंठेवारी चे व्यवहार थांबवण्यात आले आहेत. शासनाने तुकडा बंदी कायदा आणल्याने गुंठ्यात होणाऱ्या रजिस्ट्री म्हणजेच खरेदी खत बंद झाले आहे … Read more