Surya grahan : 2023 सूर्यग्रहण, वेळ, काय करायचे संपूर्ण माहिती बघा येथे
नमस्कार मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये लागणार दोन ग्रहणे. आपण बघूयात तारीख,वेळ याविषयी सर्व काही. ऑक्टोबर महिन्यामध्ये तब्बल दोन ग्रहणे लागणार आहे.14 ऑक्टोबर शनिवारी सूर्यग्रहण लागेल. हे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण असणार आहे. याविषयी आपण खाली सविस्तर मध्ये जाणून घेऊयात. यापूर्वी 20 एप्रिल 2023 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागले होते.14 ऑक्टोबर रोजी लागणारे सूर्यग्रहण एक कंकणाकृती पूर्ण सूर्यग्रहण … Read more