New Virus:बँक अकाउंट खाली व्हायच्या आत हे ॲप तुमच्या मोबाईल मधून अनइन्स्टॉल करा
शेतकरी मित्रांनो आपण नेहमीच गुगल प्ले स्टोअर वरून अनेक प्रकारचे ॲप डाऊनलोड करतो.परंतु ही कृती धोकादायक ठरू शकते.त्याची कल्पना तुम्हाला ही बातमी वाचून येऊ शकते.इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने एक विशिष्ट स्पायवेअर शोधला आहे.हा स्पायवेअर केवळ ईमेल किंवा इतर माहितीची चोरीच नाही करत तर फोनच्या कॅमेऱ्याचा वापर करून त्याचे रेकॉर्डिंग ही करतो.घरात फोन ठेवला त्या … Read more