soybean bhav : ऑक्टोबर 2023 यंदा सोयाबीन जाणार 10,000 पार बघा येथे
नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन 2023 खरीप हंगामातील सोयाबीन काढणी चालू झालेले आहे. काही ठिकाणी सोयाबीन काढून झालेले आहे. शेतकरी आपली सोयाबीन मार्केटमध्ये दाखवण्यासाठी सॅम्पल घेऊन येत आहेत. सध्या तरी सोयाबीनला महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठांमध्ये 4500 रु. क्विंटल ते 5000 रु. क्विंटल भावाप्रमाणे खरेदी सुरू आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांनी सोयाबीन भाव वाढतील अशी आशा राखलेली आहे. सोयाबीन … Read more