सोयाबीन चे तणनाशक,आंतरमशागत,soyabean favarni सर्व माहिती बघा येथे
सोयाबीन रासायनिक तण नियंत्रण दिवसेंदिवस मजूर मिळत नसल्याने. तणनाशकाच्या माध्यमातून तणनियंत्रण करणे हा एक चांगला पर्याय आहे. सोयाबीन चे बरीच तणनाशके आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी इमॅझिथॉपर या तणनाशकाचा वापर वाढत आहे. सोयाबीन पेरणीनंतर चे तणनाशक पेरणीनंतर 7 ते 21 दिवसांनी एकरी 300 मिली इमॅझिथॉपर (परस्युट किंवा तत्सम) + 300 मिली अमोनियम सल्फेट +225 मिली … Read more