soyabean favarni:प्रत्येक फुलाची शेंग बनण्यासाठी सोयाबीन वर फवारा हेच औषध
नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन हे पीक फुल अवस्थेत यायला चालू झालेल आहे.ऑगस्ट महिन्यात पावसाने बराच खंड दिला आहे. परंतु 16 ऑगस्ट 2023 पासून परत वरून राजा बरसणार असल्याच हवामान खात्याने सांगितलेल आहे.यात आपल्या सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन आपल्याला करायचे आहे.यावेळी आपल्याला सोयाबीन हे फुलोरा अवस्थेत म्हणजेच सोयाबीन पिकावर 25% फुलधारणा झाल्यावर आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे. … Read more