Soybean Seeds New:सोयाबीन चे पाच बेस्ट वाण
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण टॉप ५ सोयाबीन वाण जे शेतकरी मित्रांच्या अनुभवातून व कृषिकांच्या सलयातून निवडलेले आहे. ते आज आपण बघणार आहोत.मित्रांनो सगळ्यात महत्वाच म्हणजे आपण बघत असाल बाजारामध्ये येत असलेल्या बोगस बियाणांपासून सावधान राहून आपल्याला चांगल्या वाणाची निवड करायची आहे.तर खाली दिलेल्या वाणांमधून जे सोयाबीन बियाणं आपल्या जमिनीस सूट होईल त्या प्रमाणे निवड करावी. … Read more