शेततळ नवीन २०२३ योजना चालू आता सगळ्यांना मिळणार शेततळे
नमस्कार शेतकरी मित्रांनो,आज आपण नवीन शेततळे योजना 2023 याविषयी बघणार आहोत. आपल्याला माहीतच असेल. या आधी शेततळे जर शेतकऱ्याला हवे असेल तर त्याला ते लॉटरी पद्धतीने मिळायचे. परंतु नव्याने कृषी मंत्री झालेले धनंजय मुंडे यांनी आता याविषयी तातडीने निर्णय घेतलेला आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा पदभार स्वीकार करताच शेतकऱ्यांसाठी शेततळे याविषयी काही … Read more