Rain update:राज्यातील या भागात पुढील तीन दिवस अति मुसळधार rain updateबघा येथे
नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील यंदाचा पावसाळा हा अतिशय निराशा जनक. आतापर्यंत पाहायला मिळाला.परंतु आता काहीसा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे. राज्यातील हवामान तज्ञांच्या मते पाऊस तूट भरून काढेल. व सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस पडेल. राज्यातील विविध भागांमध्ये खरीप हंगामातील पिके हे संपूर्णपणे जळून गेलेली आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये पिकांना पाण्याची अत्यंत गरज होती. … Read more