Red Banana:लाल केळी,इंजिनिअर ने सोडली नोकरी,केळी पिकात वर्षाला मिळवतो १ कोटी उत्पन्न,
नमस्कार मित्रांनो ,केळी आपण नेहमीच्या आहारात घेत असतो. डॉक्टर हे आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी केळी खाण्यासाठी सांगतात. भारतात सर्वात जास्त केळीचे उत्पादन घेतले जाते.केळी चिप्स चे उत्पादन तर अतिशय प्रमाणात घेतले जाते.पण तुम्ही कधी लाल केळी खाल्ली आहे का? लाल केळी आरोग्यासाठी खूपच उत्तम असल्याचे निदर्शनात आले आहे.ह्या केळीत न्यूट्रिशन जास्त असल्यामुळे केळीला मागणी जास्त आहे. … Read more