pune ganpati : अयोध्या राम मंदिर,उज्जैन महाकालेश्वर,गणपती देखावा,मानाचे गणपती,बघा येथे
पुण्यामधील मानाचे पाच गणपती व त्यांचे देखावे. आपण आज बघणार आहोत. तसेच पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती देखावा बघणार आहोत. देशाभरातूनच नव्हे तर जगभरातून गणेश भक्त पुण्याला बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. गणपतीचे दहा दिवस पुण्यामध्ये अगदी उत्साहात ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन ते विसर्जनापर्यंत मोठा भव्य दिव्य असा सोहळा संपन्न होत असतो. पुण्यातील पाच मानाचे … Read more