Pik Vima Yojana 2023:या तारखेला बंद होणार 1 रुपयाचा पिक विमा
नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 pik vima yojana 2023 यासाठी लागणारा पिक विमा फक्त 1 रुपया मध्ये काढून मिळणार आहे. यासाठी आपल्याला आपल्या जवळील पिक विमा केंद्रावर जाऊन योग्य ते कागदपत्र दाखल करून या विम्याचा लाभ आपल्याला घेता येणार आहे. योजनेचे नाव प्रधानमंत्री पिक विमा योजना प्रधानमंत्री फसल बीमा योजना पिक विमा साठी लागणारी … Read more