या दोन गोष्टी केल्या तरच मिळणार पीक विम्याचा लाभ
नमस्कार शेतकरी मित्रांनो,यावर्षी शासनाने सांगितल्याप्रमाणे खरीप हंगामातील पिक विमा हा 1 रुपया मध्ये काढून मिळणार आहे.परंतु हा खरीप हंगामातील पिक विमा मिळवण्यासाठी आपल्याला अजून एक काम करायचे आहे ते म्हणजे ई-पीक पाहणी. ई-पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या सात बारा वरील नोंद ही स्वतः करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्याला फायदा मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे ई-पीक … Read more