pik vima anudan:या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 25% नुकसान भरपाई
नमस्कार शेतकरी मित्रांनो,आपण बघतच असाल राज्यातील जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यात काही जिल्ह्यांमध्ये तर 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला आहे.यामुळे संभाव्य उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.यावेळी पावसाने उशीर केल्यामुळे राज्यात 91 टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र, जुलै च्या तिसऱ्या आठवड्यानंतर राज्यातील तेरा तालुक्यांमधील 53 मंडळ मध्ये पावसाने … Read more