Latest Rain Update In Maharashtra:येथे होणार अति मुसळधार पाऊस बघा काय म्हणतात पंजाबराव डख
राज्यातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक २४ जून रोजी राज्यात धो धो मुसळधार पाऊस झाला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी देखील लावली. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला.आणि त्याच बरोबर वाट पाहणारा बळीराजा सुखावला.आता पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज काय कोठे पडणार अति मुसळधार … Read more