Rain Update : समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण, येथे पाऊस पडणार बघा
शेतकरी मित्रांनो राज्यातील पाऊस गायब झालेला आहे. राज्यांमधील 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची, पिके तर धोक्यात आहेतच.यावर्षी राज्यांमध्ये कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही. राज्यांमधील बहुतांश धरणे, तलाव अजूनही कोरडे ठाक आहेत. हवामान तज्ञांच्या वेगवेगळ्या हवामान अंदाजाने देखील. यावेळी निराशाच शेतकऱ्यांच्या पदरी आलेले आहे. पंजाबराव डख यांनी आता … Read more