Hawaman Andaz:या भागात 30 किमी अंतराच्या आत पडणार पाऊस बघा येथे
नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावेळी च्या पावसाने सर्वच शेतकऱ्यांना अथक प्रतीक्षा करायला लावलेली आहे.यात शेतकऱ्यांना सर्वच Hawaman Andaz हाती निराशा देऊन गेलेले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचा हवामान अंदाजावरील विश्वास देखील कमी झाल्याचे दिसून येत आहे. याउलट हवामान अंदाज देणाऱ्यांचे म्हणणे असे आहे की, हवामानात सतत बदल होत असल्यामुळे निष्कर्ष काढणे अवघड होत चालले आहे.त्यात प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव … Read more