Crop Insurance 2023:सोयाबीन पिक विमा 100% मिळवण्याची ही आहे शेवटची संधी बघा येथे
नमस्कार शेतकरी मित्रांनो,यावर्षी शासनाने पिक विमा हा 1 रुपया मध्ये देण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी 1 रुपया मध्ये पिक विमा काढला देखील. परंतु आता शेतकऱ्यांना सोयाबीन पिक विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागत आहे. Crop insurance claim यामध्ये पिक विमा कंपन्या सोयाबीन पिकावरील येलो मोजेक, हळद्या, या रोगांवर पिक विमा … Read more