navratri 2024 : नवरात्री नऊ दिवसाचे रंग, माळ, नैवेद्य, व्रत संपूर्ण माहिती बघा येथे
नमस्कार मित्रांनो, नवरात्र हा सण भारतातील विविध भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला navratri 2024 सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक मंडळामध्ये देवीची मूर्तीची स्थापना केली जाते. आज आपण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास, पूजा, व्रतवैकल्य या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. नवरात्रीचे नऊ दिवस प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांच्या साड्या देवीला … Read more