Namo Shetkari Maha Samman Nidhi Scheme नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार
नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे पी एम किसान योजनेच्या कार्यपद्धतीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धती सुधारणा करण्याचा आणि “नमो शेतकरी महा सन्मान निधी” योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे…बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नमो शेतकरी नोंदणी… प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी … Read more