Maharashtra Weather Update:राज्यात 10 जून पासून जोरदार पाऊस पडणार
राज्यात 10 जून पासून भाग बदलत पाऊस पडणार. 9 जून 2023 आज पासून चा नवीन हवामान अंदाज आपण सांगितला होता. 2019 ला अशी परिस्थिती झाली होती. 2019 ला मान्सून केरळमध्ये आल्याच्या नंतर चक्रीवादळ तयार झालं होत. समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झाल्या नंतर चक्रीवादळ आपल्यासोबत ढगांना सुद्धा घेऊन जात. अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मान्सून पूर्वे कडून दाखल … Read more