New Update:येथे झाला पाऊस सुरु.पंजाबराव डख यांचा अंदाज खरा,आता पाऊस कुठे पडणार बघा !
नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील दिवसात पंजाबराव डक यांनी पावसाविषयी बरेच अंदाज दिले चक्रीवादळामुळे झालेला पावसाला उशीर आणि बरेच काही अंदाज आपण बघितले. पंजाबराव डख यांचा आज पुन्हा नवीन हवामान अंदाज जारी करण्यात आला असून, पंजाबराव डख महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या कधी होणार, व पेरणी योग्य पाऊस कधी पडणार, याची त्यांनी माहिती दिली असून आपण आज … Read more