Vidharbh Water Yojana :विदर्भातील या गावांना मिळणार वर्षभर गोड पाणी नितीन गडकरींचा मास्टर स्ट्रोक !
नमस्कार मित्रांनो नितीन गडकरी यांनी काल महाराष्ट्राच्या अकोला, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यांचा पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प सुरू केला व त्याचीच पाहणी करण्यासाठी काल त्यांनी प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी भेट दिली. या योजनेमुळे 849 गावातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. हा प्रकल्प पूर्णा नदीच्या पात्रात साकारत असून, पूर्णा नदी चा गाळाचा … Read more