Lonavala Hill Station:लोणावळ्यातील टॉप ७ ठिकाण,पावसाळ्यात तर इथेच जायला पाहिजे.
लोणावळा हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे.भारतातील फेमस हिल स्टेशन पैकी एक म्हणजे लोणावळा.लोणावळ्याला तुम्ही जायचा जर विचार करत असाल. तर आज आपण तेथील महत्त्वाच्या ठिकाणाची माहिती देणार आहोत. लोणावळ्यात आपण कुठे कुठे फिरू शकतो. खर्च किती या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. जर आपण ट्रेनने येण्याचा विचार करत असाल. तर मुंबई पुणे अजूनही देशभरातून आपण … Read more