Lampi virus:लंपी रोग पुन्हा जनावरांमध्ये पसरला येथे बघा कशी घेणार काळजी
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघितले असेल मागील काही दिवसापासून Lampi virus लंपी रोग हा जनावरांमध्ये पुन्हा एकदा आढळत आहे. यामुळे पशुधनाचे बरेच नुकसान देखील झाले आहे. Lampi virus लंपी रोग यामध्ये आपल्या जनावरांची काळजी कशी घ्याल व योग्य तो उपाय कसा करायचा याविषयी आपण बघणार आहोत. Lampi virus लंपी रोग आपल्या जनावरांना होण्यामागे बरेच कारणे … Read more