Namo Shetkari : नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे २००० रु. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा बघा येथे
नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शासनातर्फे एक आनंदाची बातमी कळविण्यात येत आहे. आपल्याला माहीतच आहे की, केंद्र शासनातर्फे पीएम किसान सन्मान निधी वितरित केला जात होता. यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाकाठी 6000 रुपये जमा केले जात होते. महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वीच नमो शेतकरी महासन्माननिधी या योजनेला मंजुरी देऊन शेतकऱ्यांना अजून मदत केलेली आहे. म्हणजेच आता … Read more