gauri pujan : ज्येष्ठागौरी आवाहन 2023, शुभ मुहूर्त, विधी, व्रत,कथा संपूर्ण माहिती बघा येथे
अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात गौरींचे पूजन करतात.गौरीच्या आगमनानंतर दोन दिवस गौरीची मनोभावे पूजा केली जाते.पहिल्या दिवशी आवाहन केले जाते.दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तर तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे पूजन केले जाते म्हणून त्यांना जेष्ठा गौरी असे म्हणले जाते.gauri pujan 2023 मधील गौरी आवाहन, शुभ मुहूर्त याविषयी आपण खाली सविस्तर मध्ये … Read more